Dictionaries | References च चरणें Script: Devanagari Meaning Related Words चरणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; to feed as birds. 3 fig. To eat, spread, extend--an ulcer or sore: also to spread affectingly or actively--as any blistering material. 4 fig. To be well off; to be making money; to feed in rich pastures.in the hand. चरणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i To depasture or graze.फिरे तो चरें "The hand of the diligent maketh rich." Extend-an ulcer or sore. To be well off; to be making money; to feed in rich pastures. चरणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. ( लोंकरीचें सूत , पेड ) हातावर पिळणें , गुंडाळणें , वळविणें , वळणें .अ.क्रि. ( गुरांनें ) गवत , पाला इ० खाणें . २ वेंचणें ; टिपणें ( दाणे ); खाणें ( पक्ष्यांनीं चारा ). ३ ( ल . ) घर करणें ; पसरणें ; वाढत जाणें ; चिडणें ( व्रण , क्षत ). अपकारक तर्हेनें , जलदीनें पसरणें ( फोड आणणारा एखादा पदार्थ ). व्रण चरत चालला . ४ गब्बर होणें ; श्रीमंत होणें ; पैसा कमावणें . ५ सारा दिवस कांहीं तरी खात असणें . ६ वाढणें ; जास्त होणें ( विद्या ). ७ चीर पडणें ; तडकणें . [ सं . चर ] म्ह० फिरे तो चरे = परिश्रम करणारा मनुष्य श्रीमंत होतो .अ.क्रि. लागणें ; चालणें ; जाणें ; चढणें ; शिरणें . देखे वोळंबा इंगळु न चरे । - ज्ञा ८ . ८९ . [ सं . चर ] चरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चरण्याला कुरण नाहीं, हरीण फिरते दिशा दाहीज्याला एका जागी खावयास मिळत नाही त्याला दूरदूर भटकावे लागते. ज्याला जाग्यावर बसून प्राप्ति होत नाही त्याला वणवण फिरावे लागते. तु०-अन्नासाठी दाही दिशा। आम्हा फिरविशी जगदीशा। -व्यंस्तो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP