Dictionaries | References क कुत्र्याचे पाय मांजरावर व मांजराचे पाय उंदरावर Script: Devanagari Meaning Related Words कुत्र्याचे पाय मांजरावर व मांजराचे पाय उंदरावर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुत्रे मांजराचे पाठीस लागते व मांजर उंदराचे पाठीस लागतेत्याप्रमाणें जेथे नेहमी भांडणतंटे, वैर, दावा वगैरे चालतो अशा मनुष्यांच्या जमावास अगर स्थानास म्हणतात.-गांगा १३६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP