Dictionaries | References

खाणें खाण्यासारखें व दुखणें पहिल्‍यासारखें

   
Script: Devanagari

खाणें खाण्यासारखें व दुखणें पहिल्‍यासारखें     

एखादा मनुष्‍य वरपांगी आजारी असल्‍यासारखे दाखवितो, गुण आल्‍याचे कधीच म्‍हणत नाही, पण यथेच्छ खातो पितो अशा माणसाबद्दल म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP