Dictionaries | References

आले घोड्यावर आणि गेले गाढवावर

   
Script: Devanagari

आले घोड्यावर आणि गेले गाढवावर

   वैभवाने यावयाचे व अपमान होऊन जावयाचे. येतांना बढाई मारीत यावयाचे व जातांना पराभूत होऊन जावयाचे, असा प्रकार वर्णन करण्याकरितां योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP