Dictionaries | References

मुंगीयेचें मढें तें मुंगीयेंच काढावें

   
Script: Devanagari

मुंगीयेचें मढें तें मुंगीयेंच काढावें     

( महानु.) मुंगीचें मढें मुंगीनेंच उचलून न्यावें. लहान गोष्ट लहान माणसानेंच करावी. विशिष्ट गोष्ट विशिष्ट प्रकारानेंच करावी लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP