Dictionaries | References

नादान दोस्तसे, दाना दुशमन भला

   
Script: Devanagari

नादान दोस्तसे, दाना दुशमन भला

   मूर्ख किंवा नीच मित्रापेक्षां शहाणाथोर शत्रु चांगला. नांचाशीं मैत्री करण्यापेक्षां थोर पुरुषांशीं शत्रुत्व आलेलें अधिक बरें. दुश्मन पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP