Dictionaries | References ग गातां गळा, शिंपतां मळा व लिहितां हातवळा Script: Devanagari Meaning Related Words गातां गळा, शिंपतां मळा व लिहितां हातवळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाणाराचा गळा त्याने सारखे म्हणण्याचा अभ्यास ठेवला तरच चांगला राहतो, तसेच मळ्यातील भाजीपाला किंवा झाडे वगैरे वरचेवर पाणी घातले तरच जिवंत राहतील आणि लेखनाचे वळण नेहमी लिहिण्याचा सराव ठेवला तरच टिकते. या व अशा प्रकारच्या गोष्टी अभ्यासानेच सुसाध्य होतात, त्यांत खळ पडतां उपयोगी नाही. -शाब २.२०२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP