Dictionaries | References ज जागा Script: Devanagari Meaning Related Words जागा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : जागरण, जगा जागा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Ex. भरतजननी जागी होय रामप्रतापें विकल. &c.Ex. कोण्ही त्याला न बोलतां तो जा0 रुसला तर रुसो; म्यां तर कांहीं सांगितलें नाहीं तो जा0 कल्पना काढतो. जागां, जागीं, जागें Instead of; in the place or room of. दोन जागा करणें-होणें To divide or part into two. जागा घेणें To make room for; to give place. जागा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Awake. Attentive, heedful, vigilant. m f A place, a spot, a site. Room or vacancy. An office or a situation, a station. Stead, room, lieu. Ground, footing, warrant (as for a reasoning, an affirmation &c.); occasion, room. Place, field, room, base of capability or power; means, resources. Ex. त्यापाशीं पांच पन्नास रुपयांची जागा आहें. जागचे जागीं On the spot, on the very place on which. In one's own breast or mind, of one's self (without suggestion or accentuation from without). Ex. कोणी त्याला न बोलतां तो जागचे जागीं रुसला तर रुसो. जागां, जागीं Instead of, in the place or room of.दोन जागा करणें-होणें To divide or part into two. जागा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ठिकाण , राहण्याची जागा , स्थळ , स्थान ;ना. अवकाश , आधार , निमित्त , वाव , सवड ;ना. दर्जा , नोकरी , हुद्दा . जागा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective झोपेत नसलेला Ex. झोपेचे सोंग घेतलेल्या जाग्या माणसाला उठवणे कठीण असते. MODIFIES NOUN:अवस्था प्राणी ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:जागृत जागताWordnet:asmজাগ্রত bdसिरिमोना थानाय benজাগ্রত gujજાગૃત hinजागृत kanಜಾಗ್ರತಾ kasہوشار kokजागें malഉണര്ന്നിരിക്കുന്ന nepजागृत oriଜାଗ୍ରତ panਸੁਚੇਤ sanजागृत tamவிழிப்புணர்ச்சியான telమేల్కొన్న urdبیدار , ہوشیار , چوکس , چوکنا , جاگتا ہوا , الرٹ noun एक अमूर्त मानसिक स्थान Ex. माझ्या हृदयात त्याच्यासाठी खास जागा आहे. HYPONYMY:पद एकक स्थान दहं दुरावा पिढी वळण शतक सहस्र लक्ष कोटी अब्ज खर्व निखर्व पद्म इयत्ता दहा हजार महाशंख निग्रहस्थान ONTOLOGY:मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:स्थानWordnet:kasجاے kokसुवात telస్థానం urdمقام , جگہ , علاقہ , ٹھکانہ noun निश्चित अथवा निर्देशित स्थान Ex. घरात एकही गोष्ट आपल्या जागेवर नाही आहे. HYPONYMY:चौकशीकक्ष ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ठिकाणWordnet:bdथि जायगा kanನಿಶ್ಚಿತಸ್ಥಳ kokसुवातेर malകണ്വെട്ടത്ത് mniꯃꯐꯝ꯭ꯆꯥꯅꯥ oriଠିକଣାସ୍ଥାନ tamநிச்சயிக்கப்பட்ட இடம் urdمقام , ٹھکانہ noun एक विशेष स्थिती किंवा अवस्था Ex. तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते? HYPONYMY:जागा ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ठिकाण स्थानWordnet:benজায়গা kasجاے mniꯃꯐꯝꯗ sanअवस्था telస్థానం urdجگہ , مقام noun उपयोगासाठी किंवा एखाद्या विशिष्ट उद्देश्यासाठी निर्धारित असलेली जागा Ex. ह्या विश्वविद्यालयात पीएचडीसाठी खूप कमी जागा आहेत. ONTOLOGY:संज्ञा (Noun) SYNONYM:सीटWordnet:gujસીટ kanಸೀಟ್ urdسیٹ , نشست , جگہ noun राजकीयदृष्ट्या एक विशेष क्षेत्र जेथून प्रत्यक्ष निवडणूक लढली जाते Ex. ह्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या तीन जागा निवडून आल्या आहेत. ONTOLOGY:स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujસીટ oriଆସନ sanस्थानम् urdنشست , سیٹ noun एखाद्याकडून वापरण्यात येणारा एखाद्या ठिकाणचा विशेष भाग Ex. तुम्ही तुमच्या जागेवरून उठा. ONTOLOGY:स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:स्थानWordnet:panਥਾਂ See : सावध, वाव, पद, ठिकाण, जागृत जागा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . १ स्थळ ; स्थान . २ खाली , रिकामें स्थळ ; अवकाश ; बाब . ३ हुद्दा ; नोकरी ; अधिकाराचें ठिकाण ; दर्जा मुलगी देणें ती चांगली जागा पाहून द्या . फडणविसाची जागा रिकामी आहे . ४ बदला , ऐवजीं स्थळ . ५ स्थळ ; पाया ; आधार ( प्रमाण , पुरावा , समर्थन या साठीं ). ती आसामी चालत होती तों आमची पांचशें रुपयांची जागा असे . ६ साधन ; कारण ; निमित्त ; सवड ( कृत्यासाठीं ). धनी उठून जातांच चाकरास खेळावयास जागा झाली . ७ उभें राहण्याचें ठिकाण ; आधार ; साधन ; युक्ति ; बल ; सामर्थ्य . त्यापाशीं पांचपन्नास रुपयांची जागा आहे . ८ किल्ला ; ठाणें . तो जागा सुरुंगानें बुरूज उडवून घेतला . - चित्रगुप्त ८७ . - मराचिथोरा ४२ . [ फा . जाय - गाह ]वि. १ जागृत ; झोपेंत नसलेला . २ ( ल . ) सावध ; दक्ष ; सावधान . तन्मत मान्य मला , कीं नय तच्चित्तीं असे सदाजागा । - मोसभा ४ . १०३ . ३ ताळयावर , शुध्दीवर आलेलें ( मन , वृत्ति ). भरतजननि जागी होय रामप्रतापें । - वामन , भरतभाव ८९ . ४ स्वस्थ ; शांतचित्त . ? [ जागणें ]०जागचे क्रिवि . १ त्याच स्थळीं ; असलेल्या जाग्यावर महामारीनें माणसें जागचेजागीं मरतात . २ आपण होऊन ; दुसर्यानें न सांगतां ; मनाचे मनांत . कोणी त्याला न बोलतां तो जागचे जागीं रुसला तर रुसो . म्यां तर कांहीं सांगितलें नाहीं तो जागचे जागीं कल्पना काढतो . जागां , , जागें - क्रिवि . ठिकाणीं ; - च्या ऐवजीं , बद्दल . त्यांना आम्ही वडिलांचे जागीं मानितों .जागीं क्रिवि . १ त्याच स्थळीं ; असलेल्या जाग्यावर महामारीनें माणसें जागचेजागीं मरतात . २ आपण होऊन ; दुसर्यानें न सांगतां ; मनाचे मनांत . कोणी त्याला न बोलतां तो जागचे जागीं रुसला तर रुसो . म्यां तर कांहीं सांगितलें नाहीं तो जागचे जागीं कल्पना काढतो . जागां , , जागें - क्रिवि . ठिकाणीं ; - च्या ऐवजीं , बद्दल . त्यांना आम्ही वडिलांचे जागीं मानितों .०जुना पागा - स्त्री . स्थळ ; जागा वगैरे [ जागा द्वि . ] दोन जागां करणें दोन जागां होणें - दोन भाग करणें ; द्विभागणें . जागा घेणें - रिकामी केलेली जागा स्वीकारणें ; बदला येणें .०भरणें नेमणूक करणें , होणें . जागा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दोन जागा करणें-होणेंवाटप करणेंदोन भाग करणें, होणेंविभागणेंवेगळे करणें.पृथक् करणेंअलग करणेंविलग करणे. जागा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : जागरण Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP