Dictionaries | References

सोहेलत

   
Script: Devanagari
See also:  सोहलत

सोहेलत

  स्त्री. सवलत ; परस्परांस सोईस्कर अशी सवड . मन्सुब्यास सोहलात राहिली नाहीं . - इमं २९५ . २ सोइस्कर ; सुखावह बाब ; गोष्ट ; सुरळीत चाललेला व्यवहार ; साम . प्रयागाची रद - बदली आहे तोहि मन्सुबा सोहलतीनें होईल तरी करावा . - पया ३३८ . [ अर . सुहलत् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP