Dictionaries | References ढ ढळता Script: Devanagari Meaning Related Words ढळता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ḍhaḷatā m ढळणें Inclining i.e. affording favourable measure or weight;--used of तराजू- कांटा-वजन-माप-हात&c. ढळता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ कलणारा ; झुकता ( ताजवा , माप - घेणार्याला फायदेशीर ). २ उदार ; सढळ ( हात , वजन ). [ ढळणे ] ढळताकांटा , ढळती दोरी , ढळती नजर - पुस्त्री . ( वजनाचा कांटा , मापाची दोरी झुकता सैल ) सढळपणा . ( ले . ) मोकळीक ; स्वतंत्रता ; सवड ; सैल कारभार ( चाकरी , काम इ० त ). महाराजांनी एजंटसाहेबांची ढळती नजर आहे हे धोरण ठेवून दिवसा ढवळ्या सडकून जुलूम चालवला . - विक्षिप्त ३ . २४१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP