Dictionaries | References स संवड Script: Devanagari See also: सवड , सवडे , सवड्यां Meaning Related Words संवड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 of. Ex. निजवृत्ति काढी सर्व माया तोडी ॥ इंद्रियासवडीं लपूं नको॥. 5 A covert term amongst women for सल a dead fœtus remaining in the womb. संवड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An interval of leisure or convenience. Spare room. Place of influence. संवड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ फुरसत ; मोकळा वेळ ; मोकळीक . मला येण्यास कामांतून सवड झाली तर येईन . २ अवकाश ; मोकळी जागा ; रिक्त स्थान . चक्रधारेचिया सवडी । माजी चंचरला तांतडी । - मुआदि ६ . ८० . एक मनुष्य बसावयास देखील सवड नाहीं . ३ जागा ; स्थल ; छिद्र ; संधि ; कूस ; फट . धन्याची आज्ञा झाल्यास येईन अशी नाहीं म्हणावयास सवड ठेव . ४ ( सढळपणें ) जागा ; प्रदेश ; क्षेत्र ; बाजू . निज वृत्ति काढी । सर्व माया तोडी । इंद्रिया सवडीं । लपूं नको । ५ ( - स्त्री . सांकेतिक ) सल . [ सं . सु + वेला ] सवड , सवडे , सवडया - शअ . ( राजा . ) समोर ; पुढें ; समक्ष . - क्रिवि . १ रुबरू ; तोंडासमोर ; समक्ष ; अपरोक्ष . २ ( व . ) ताबडतोब ; लागलीच ; तेव्हांच . सवडणें , सवणणें - उक्रि . १ उरकणें ; करून टाकणें ; आटोपणें ( कामधाम ); जमविणें . २ येणें ; पडणें . आंतुची परी बाहेर सवडें । - अमृ ७ . ११६ . सवडी - स्त्री . शेवट ; अंत . म्हणोनि तृप्तीची सवडी । बोलतां न पडे । - ज्ञा १० . ६० . Related Words संवड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 ୧୦୦୦୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP