Dictionaries | References

घपदिनीं

   
Script: Devanagari
See also:  घप , घपकन , घपकर , घपदिनी , घपदिशी , घपदिशीं

घपदिनीं     

क्रि.वि.  वासाचा - घाणीचा आकस्मिकपणा व विपुलता ध्वनित करणारीं . - क्रिवि . ( वास ध्वनित करणार्‍या शब्दांबरोबर योजतात . ) एकदम वास , घाण सोडून , कवाड उघडतांच घपकन वास आला . गपकन पहा . [ का . गब्बु = अतिशय वास ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP