Dictionaries | References

धाकटा

   
Script: Devanagari
See also:  धाकला

धाकटा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

धाकटा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Lower, shorter, smaller, younger.

धाकटा     

ना.  कनिष्ठ , छोटा , धाकला , लहान , शेंडेफळ , सर्वांत लहान , सान .

धाकटा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  वयात सर्वात लहान   Ex. माझा धाकटा भाऊ आला आहे.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सर्वात लहान वयात सर्वात लहान
Wordnet:
asmকনিষ্ঠ
bdउन्दैसिन
gujનાનો
kanಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿ
kasکوٗنس , لَکُٹ
kokधाकटो
malഇളയ
mniꯑꯇꯣꯟꯕ
panਵੱਡੇ
sanकनिष्ठ
telచిన్నదైన
urdچھوٹا
See : धाकटा भाऊ, लहान

धाकटा     

वि.  ( वयाने , उंचीने , अधिकाराने , योग्यतेने ) लहान , कमी . उद्यां धाकल्या भाऊसाहेबांचा वाढदिवस हाय . - इपं ८ . धाकटा - ( याचा अधवा , मधवा या शब्दांबरोबर उपयोग करतात . ) शेवटचा , सर्वात लहान ; कमी प्रतीचा . धाकटपण , धाकटपणा - नपु . धाकटपणा , धाकुटापणा १ लहानपणा . २ हलकेपणा ; अपमान . आपलेचि आपणु । कांई सांधौ धाकटुपणु । - शिशु १४५ .
०कुंवर  पु. ( शेतकरी ) पुष्य नक्षत्र , आठवे नक्षत्र .
०मालेबंद  न. एक प्रकारचे झाड . याची उंची एक वीतपासून एक हातपर्यंत असून पान एक बोट रुंद व तीन चार बोटे लांब असते .
०वाडा  पु. धाकटी धनीण , राणी ( शाहू छत्रपतीची धाकटी राणी सगुणाबाई हीस म्हणत ). - शारो . धाकटे सरकार पु . १ धन्याचा मुलगा , वारस . २ युवराज ; राजाचा थोरला मुलगा . आपण जाऊन धाकट्या सरकारास भेटावे . - रत्न ३ . २ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP