Dictionaries | References अ अंगठी Script: Devanagari Meaning Related Words अंगठी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A finger-ring or toe-ring. 2 The little finger or little toe. 3 A finger or a toe gen. Pr. अं0 कापली तरी हा मुता- याचा नाहीं Descriptive of an extraordinary miser. Pr. अं0 सुजली म्हणून डोंगरा एवढी होईल काय? Can intrinsic littleness or meanness, by airs and swellings, reach or rise up to native grandeur or nobility ज्याची अं0 त्याच्याच डोळ्यांत घालणें To catch a man in his own trap. अंगठी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The little finger or toe; a ring. अंगठी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. मुद्रिका , मुदी , वेढे , सल्ला . अंगठी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun हाताच्या बोटात घालावयाचा दागिना Ex. रामला सोन्याची अंगठी मिळाली. HYPONYMY:मुद्रा अंगुस्तान ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मुदी मुद्रिका आंगठीWordnet:asmআঙঠি bdआसथाम benআঙটি gujઅંગુઠી hinअँगूठी kanಉಂಗುರ kasوٲج kokमुदी malമോതിരം mniꯈꯨꯗꯣꯞ nepऔँठी oriମୁଦି panਅੰਗੂਠੀ sanमुद्रा tamமோதிரம் telఉంగరం urdانگوٹھی , انگشری अंगठी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ हातांच्या बोटांत घालवयाचा एक अलंकार ; मुदी ; वेढें ; मुद्रिकां ; मोहरेची - देवे दर्शनी - मिन्याची - सील ( नांवाचीं आद्याक्षरें ) इ० अंगठ्या असतात . २ हातांची करंगळी . ३ पायांचें बोट . ४ अंगुस्तान . म्ह० १ आंगठी कापली तरी हा मुतायचा नाहीं = अतिशय कृपण माणसाबद्दल योजतात . २ आंगठी सुजली म्हण्न डॊंगराएवढी होईल . कां ? = क्षुल्लक गोष्ट कितीहि फूगवुन सांगितली तरी तिला महत्व येत नाही . ३ त्याची आंगठी त्याच्याच गळ्यांत घालणें . ( अंगुलिस्थ ( रत्न ) - आंगुइट्ठ - आंगुट्टी - अंगठी ; सं . अंगुष्ठ ; सिं . आड्वठी ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP