Dictionaries | References

गांड वांकडी करणें

   
Script: Devanagari

गांड वांकडी करणें     

नामोहरण होणें ; माघार घेणें ; तोंड चुकविणें . ' राजमडलच सर्व फिरले असले गमाजीपंत दोन अडीच हजार जमा होऊन आले तर मग आहे ते आयते वेलेस गांड वाकडी करावी अथवा फारासी थोड्यांनी जुझावे हे मसलत उचीत नाही .' - पुद १ . ३०६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP