Dictionaries | References

अवदसचिन्ह

   
Script: Devanagari

अवदसचिन्ह

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

अवदसचिन्ह

  न. ओढवणार्‍या दुर्दैवाचे किंवा दारिद्र्याचें चिन्ह , लक्षण , खूण ; भावी संकटाची , दारिद्र्याची खूण . अवदसेची फेरी - स्त्री . दुर्दैवाची फेरी ; अक्काबाईचा फेरा . अवदसेचें बाळ - न . दुर्दैवी , अभागी इसम . [ अवदशा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP