Dictionaries | References

खासा

   
Script: Devanagari

खासा

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 

खासा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  एक प्रकार का सूती कपड़ा   Ex. खासा पतला और सफेद होता है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
marखासा
tamமஸ்லின் துணி
   see : स्वस्थ, असामान्य, विशेष

खासा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   good, fine, excellent, choice, superior. 2 relating to kings, grandees, and nobles. 3 chief, principal, supreme; the captain, master, or head man. 4 legitimate, not adulterine or base-born. 5 used plurally to signify, rather than express by name, a great personage; as खासे कोठें आहेत? खासे कोठें गेले?

खासा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   principal. fine. legitimate. relating to kings. A great personage.

खासा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक प्रकारचे कापड   Ex. खासा पातळ आणि पांढरा असतो.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:

खासा

 वि.  चांगला ; नामी ; उत्कृष्ट ; शेलका ; उंची ; अभिजात ; श्रेष्ठ . ' पांडव म्हणती तुज खासा । ' - दत्तपदे पृ ४१ . शिवाजी अंगाचा खासा आहे .' - सभासद ३० . २ राजा अमीर उमराव सरदार यांसंबंधी . ' खासियाचें पलंग । ' ऐपो १५ . ३ मुख्य ; प्रधान ; श्रेष्ठ ; नायक . अहो खासा राहे यदुतिलक अंबापरिपसरीं । ' सारुह ७ . ८८ . ४ औरस ; कायदेशीर ; नीच उप्तत्तीचा किंवा लेकवळ नव्हे असा ; ( गो .) सख्खा . पु . १ मोठ्या व्यक्तीचें प्रत्यक नांव न घेतांसंकेतानें सुचवितांना - नोकरलोक धन्यास वापरतात . ( अनेकवचनी ) ' खासे कोठें आहेत ?' खासे कोठें गेलें ? २ पति नवरा . ' हंसाबाई ! तुमच्या खाशांची शिस्तच मोठी कडक !' - स्वप ४६ . ( अर . खास्स )
०कागद  पु. दौलताबाद येथें तयार होणारा , लिहिण्याचा उत्तम कागद ; यांच्या उलट खर्ची कागद .
०लोक  पु. अमीरौमराव ; सरदार ; दरकदार ; उच्च पदवीचे लोक ; मानकरी ; शेतकर्‍यांपासुन हक्क वसुल करणारे हक्कदार .
०स्वारी  स्त्री. खासस्वारी पहा . ( हिं . खास सवारी )

खासा

   खाशां पंक्तीक सुंठीपिठो
   (गो.) मोठ्यांच्या सहवासापासून काही लभ्‍यांश न होणें
   मोठ्यांच्या नांवाचा काहीच फायदामिळणें. [एक मोठा श्रीमान मनुष्‍य होता. त्‍याच्या घरी नेहमी पुष्‍कळ पाहुणे असत व त्‍यांच्या अनेक पंक्ती होत. एके दिवशी एक पाहुणा आला. त्‍याला तेथील नोकरांनी ‘आपण कोणत्‍या पंक्तीस जेवणार किंवा खाशांबरोबर जेवणास थांबणार’ असे विचारले. तेव्हां त्‍यानें आधीच्या पंक्तीस काय जेवावयास असते म्‍हणून विचारतां निरनिराळ्या पंक्तीस कोणते निरनिराळे पदार्थ असतात उदहरणार्थ निरशनाचे पदार्थ, धान्य फराळाचे पदार्थ, पूर्ण् जेवणाचे पदार्थ वगैरे सांगितले. तेव्हां पाहुण्यास वाटले की खाशांबरोबर काही विशेष असेल म्‍हणून तो म्‍हणाला की मी खाशांबरोबर जेवीन. पुढे एक पंगत उठतांना त्‍याने पाहिले तो सर्व व्यवस्‍था फार उत्तम दिसली व त्‍याच्या तोंडास अगदी पाणी सुटले. अखेरीस सर्वांच्या शेवटी खाशांच्या पंक्तीची तयारी झाली. जाऊन पाहतो तो पाटपाणी केलेले असून पुढें फक्त केळीचे पान मांडलेले होते. वर पदार्थ काही बराच वेळ येईनात. अखेरीस खाशांची स्‍वारी आली. त्‍यांस त्‍या दिवशी उपवास असल्‍यामुळे त्‍यांनी फक्त सुंठवड्याच्या दोनतीन फक्‍या मारून वर लोटाभर पाणी घेतले. तेव्हां पाहुण्यासहि सुंठवड्याची फकी मारून दिवस काढावा लागला.]

खासा

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP