Dictionaries | References ख खास्ती Script: Devanagari See also: खास्त , खास्तखोर , खास्तीखीर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खास्ती A dictionary, Marathi and English | Marathi English | | khāsta or khāstī f pining or fretting for. v घे, धर, कर. Ex. आई गेल्यापासून पोरानें खास्ती घेतली. 2 ill-humored finding of fault; continual peevish chiding and scolding. v कर, लाव, मांड, बांध, चालव. khāsta or stī a खास्तखोर or खास्तीखोर c cross, crabbed, one ever scolding and rating or ever pettishly complaining. 2 spiteful, vengeful, grudgebearing. Rate this meaning Thank you! 👍 खास्ती Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a cross; spiteful. Rate this meaning Thank you! 👍 खास्ती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ खंत ; झुरणी ( क्रि० घेणे ; धरणें ; करणें ) ' आइ गेल्यापासुन पोरानें खास्त - स्ती घेतली . २ मनांत अढी धरुन दोष काढणें ; एकसारखी तिरस्कारानें निंदा करणें ; रोग भरणें . ( क्रि० करणें ; लावणें ; मांडणें ; बांधणें ; चालवणें ). ( अर . खिस्सत ) पु. बाणाचा किंवा तोफेचा मार्यांचा ट्प्पा . ' श्रीमन्महाराज उभयतां बाणाचे खास्तीवरी उभे राहुन ...' - पया ३९३ . ' खासा मालोजी शिंदे बाणाची खास्त निघाले होतें .' - भाव ६३ . ( फा . खास्तन् - उभें रहाणें , उठणें ) वि. खाष्ट ; द्राष्ट तुसडा निंदक सदोदित चिडुन कुरकुर करणारा . २ आकसखोर ; खुनशी ; दावा धरणार ; मत्सरी . ( अर . खिस्सत ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP