Dictionaries | References र रवानगी Script: Devanagari See also: परवानगीरसवानगी , रवानकी Meaning Related Words रवानगी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : गमन, प्रेषण रवानगी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A gift to a visitor &c. on sending him away. 2 Sending off or away; despatching, dismissing. 3 Exports or an export. रवानगी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A lax or careless term for permission or leave. f Sending off; despatching. An export. रवानगी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट पाठवण्याची किंवा रवाना करण्याची क्रिया Ex. ह्या मालाची रवानगी सरळ बाजारात केली जाते. HYPONYMY:बोळवण ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पाठवणीWordnet:gujપ્રેષણ hinप्रेषण kasسوزپن kokप्रेषण oriପ୍ରେରଣ sanप्रेषणम् urdارسال , روانگی , بھیجنا रवानगी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. बिदागी ; जातेवेळची देणगी . रवानकीचीं वस्त्रें . - रा १२ . १९२ .पाठवणूक ; पाठविणें ;पत्रोत्तर ; उत्तराकरितां पत्र पाठविणें . श्रीमंत वसईचें मुक्कामीं असतां बहुत पत्रें आपलीं आलीं व त्यांच्या रवानग्याही बहुत जाल्या . - रा ६ . ५८२ .मालाची निर्गत ; विक्रीस जिन्नस परगांवीं , दूरदेशीं पाठविणें .कांहीं एक कार्याच्या उद्देशानें देशांतरी फौज पाठविणें , दारुगोळा गलबतें इ० पाठविणें .पाठवणीच्या वेळीं द्यावयाची आगाऊ खर्ची . लोकांस रवानगी नाहीं . - पया ३२४ . [ फा . ] रवानगी चिठ्ठी - स्त्री . परवानगी ; परवाना ; अनुज्ञापत्रक ; पासपोर्ट . रवाना - पु . परवाना ; पास . - वि . पाठविलेला ; धाडलेला ; प्रेषित ; मार्गस्थ केलेला ( कागद , माणूस , इ० ). ( क्रि० करणें ; होणें ). रवानाचंद्र , मिती - पुस्त्री . ज्या दिवशीं कागद - पत्र - रवाना होतें त्या दिवशींचा चंद्र , मिती . [ फा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP