Dictionaries | References

भरल्या ओटीनें

   
Script: Devanagari

भरल्या ओटीनें     

१. प्रसूतीनंतर मुलासह
ओटीत मुलगा घेऊन. २. सवाष्णपणीं
ओटी भरलेल्या स्थितींत. सामान्यतः सुवासिनी स्त्री कोठे जाऊं लागली म्हणजे तिची ओटी भरून रवानगी करण्याची चाल आहे त्यावरून, सौभाग्यासह.
मुलांबाळासह सुखरुप
सर्व सौभाग्ययुक्त.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP