Dictionaries | References

भरल्या पायांचा

   
Script: Devanagari

भरल्या पायांचा

   बाहेर जाऊन आल्यावर धुळीनें भरलेले पाय धुतल्याशिवाय, पाय न धुतां.
   बाहेरुन आलेला
   पाय न धुतां.
   घराबाहेरुन आल्याबरोबर पाय धुवून टाकावे म्हणजे बाहेरची इडापिडा घरांत येत नाहीं अशी समजूत आहे. यावरुन बाहेरुन येऊन पाय न धुतां.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP