Dictionaries | References आ आपले पायांचा प्रताप Script: Devanagari Meaning Related Words आपले पायांचा प्रताप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्यास आदरार्थी अथवा उपरोधात्मक योजावयाचा वाक्प्रचार. एखादी गोष्ट दुसर्याच्या साहाय्याने किंवा त्याच्या प्रयत्नामुळे झाली असल्यास त्याचे श्रेय जे काही बरेवाईट असेल ते त्यास द्यावयाचे, याकरितां योजावयाचे शब्द. चांगले झाले असल्यास त्याचे उपकार म्हणावयाचे, वाईट झाले असल्यास त्याचा पायगुण म्हणावयाचा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP