Dictionaries | References

झडया

   
Script: Devanagari

झडया

 वि.  ( रोगानें ) क्षीण होत जाणारा ; खंगणारा ; क्षयी ( शिवीसारखा याचा उपयोग करतात ). मेल्या झडया . - शेकस्पियर नाटयमाला - रोमिओ ज्यूलियट ८७ . [ झड ]
०पडया   स्त्रीअव . झोंकांडया ; झुकांडया ; पायांचा थरकांप . ( क्रि० देणें ; खाणें ; जाणें ). [ झडणें + पडणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP