Dictionaries | References

ढेंकूर

   
Script: Devanagari
See also:  ढेंकर , ढेकर

ढेंकूर     

पुस्त्री . पोट भरल्या - फुगल्यामुळे पोटांतील वायु कंठातून बाहेर येताना होणारा आवाज . धालेपणाचे ढेंकर । जेवी देती जेवणार । - विपू १ . ९ . लइब्येस झुणका भाकूर । खाऊनश्यानी देउं ढेकूर । - सत्यविजय नाटक . ढेकर देणे - देऊन बसणे - परद्रव्याचा अपहार करुन ते जिरविणे ; ठेव म्हणून ठेवलेला पैसा गिळंकृत झाला , परत मिळणार नाही , असे स्वच्छ सांगणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP