Dictionaries | References

उजूर

   
Script: Devanagari

उजूर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Looking or waiting for as indispensable; consideration for. v धर g. of o. Ex. कुळाचा उ0 न धरितां मी खुदनिसबत फडशा करून देईन; महिना भरल्या वर माझा उ0 न धरितां तुम्ही गाहण विकून ऐवज घ्या. 2 Right, province, place, proper office or business. 3 Excusing one's self: also power or liberty of making excuses. Ex. बायकोला नवऱ्यापुढें उ0 नाहीं; चाकराला आणि बटकीला उ0 नाहीं.

उजूर     

 पु. अरुता , आक्षेप पहा .
सबब ; सबब सांगण्याचा हक्क . देव मजूर देव मजूर । नाहीं उजूर सेवेपुढें ॥ - तुगा ३७०० . बायकोला नवर्‍यापुढें उजूर नाहीं .
तक्रार ; आक्षेप . उजूर असेल तरी हुजूर एणें . - रा १५ . १५९ . नाहिं उजूर आपल्याविशीं रे जिवलगा । - प्रला १२८ .
अडथळा ; विलंब ; आक्षेप अर्थ ४ पहा . सेवकास आज्ञा होईल त्या आज्ञेस उजूर नाहीं . - रा १० . २२६ .
हक्क ; अधिकार ; वाजवी काम .
खोळंबून रहाणें ; विचार करणें ; वर पाहणें . अरुता अर्थ २ पहा . महिना भरल्यावर माझा उजूर न धरितां तुम्ही गहाण विकून ऐवज घ्यावा . कुळाचा उजूर न धरितां मी खुदनिसबत फडशा करुन देईन . [ अर . उझर = बहाणा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP