Dictionaries | References ब बहुडा Script: Devanagari See also: बहुड Meaning Related Words बहुडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Monies returned from the treasury to be exchanged. The word agrees with कळवी, बदला, परत, and sometimes is written परतबहुडा. बहुडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. निरोप ; रजा ; रुखसत ; रवानगी . ( क्रि . देणें .) ' येणें प्रमाणें उभयंता अग्रवादी व पश्चात्वादी यांचे राजीनामें लिहून घेतले आणि उभयंतांस बहुडा दिला .' - सनदा ११७ . - वि . १ खलास ; समाप्त . ' त्यावर दरबार बहुडा होऊन राजश्री वाड्यांत गेले .' - पेद १२ . ७६ . २ खोटे ; हिणकस . ' राजश्री राघोपंत रुपये १९८० . पाठविले त्यापैकीं वजा बहुडा रुपये १९८० पाठविले त्यापैकी वजा बहूडा रुपये २० बाकी जमापोत रुपये १९६० .' - रा ६ पृ . १६२ . ' रुपये ७४० पाठविले . त्यापैकी बहुडा रुपये ३ बाकी जमापोता .' - रा ६ पृ १६८ . पु. बदलण्यासाठीं खजिन्यांतून परत पाठविलेले पैसे ; बदला ; परत ; परतबहुडा असेंहि म्हणतात . कळवी पहा . प्रेम देउनि बहुडा झाला । तुका म्हणे विठ्ठल बोला । - तुगा २७६ . [ गु . ] पु. ( कृपादृष्टीचा ) वर्षाव . हे भेटी नव्हे बहुडा । मेघाचा केला । - ज्ञा ११ . ६७० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP