Dictionaries | References ब बिदाई Script: Devanagari See also: बिदा , बिदाकी , बिदागिरी , बिदागी , बिदायकी Meaning Related Words बिदाई हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : विदाई, विदाई, विदाई, विदाई बिदाई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v कर g. of o. बिदाई Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A gift to a visitor on sending him away; the sending away (of a visitor). बिदाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. रवानगी ; पाठवणूक ; रवाना . ( क्रि० करणें ; घेणें ). तुम्हासही बेकैदी चालल्यान इजा द्यावी सबब आमच्या खावंदांनीं आम्हास रुमशामहून बिदा करुन पाठविलें . - वाब १६ .निरोप देणें ; बोळवण . नारु बरे झाले म्हणजे तुझी बिदागी करुं . - पेदसभा ४ .निर्यात ; बाहेर पाठविणें . येल्ची मजकुराची बिदा विलायतेस करणार . - दिमरा २ . ७९ .निरोप देतांना , पाठवणी करतांना संभावना म्हणून दिलेलें पारितोषिक , देणगी , अहेर , बोळवणी . नंतर विडे देऊन बिदागिरी केली . - रा १२ . १९५ .गुणिजनांना त्यांच्या गुणांची चहा करण्यासाठीं दिलेलें बक्षीस ; देणगी . [ अर . बिदाअ ] बिदा करणें -पाठवणी , बोळवण करणें ; निरोप देणें .काढून टाकणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP