Dictionaries | References

असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा

Script: Devanagari

असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A feast when the purse is full, a fast when it is empty.

असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा

   दिवाळींत चैन करतात व शिमग्यांत बोंब मारतात
   यावरून जवळ असेल तोंपर्यंत चैन करावयाची, नसेल त्यावेळीं उपवास काढवयाचे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP