Dictionaries | References

जनाचे तोंडीं लागतां पुरवत नाहीं

   
Script: Devanagari

जनाचे तोंडीं लागतां पुरवत नाहीं

   लोक अनेक प्रकारांनी निरनिराळे उलटसुलट बोलतात. तेव्हां सर्व लोकांच्या टीकेकडे लक्ष्य देऊन त्‍यांतून सुटावयाचे म्‍हटले व सर्व लोकांस पसंत पडेल असे वागावयाचे म्‍हटले किंवा त्‍यांच्या टीकेस उत्तर द्यावयाचे म्‍हटले तर ते शक्‍य नसते. तेव्हां सर्वात उत्तम उपाय म्‍हणजे लोकांच्या टीकेकडे लक्ष्य न देतां आपणांस योग्‍य वाटेल तसे वागावे हा हाये. तु०-म्‍हातारा, त्‍याचा मुलगागाढव यांची गोष्‍ट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP