Dictionaries | References अ अल्प संतोष हेंच धन, जगीं तोच एक जन Script: Devanagari Meaning Related Words अल्प संतोष हेंच धन, जगीं तोच एक जन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 थोड्यांत संतोष मानणें हीच एक प्रकारची संपत्ति आहे. पुष्कळ संपत्ति असून तींतहि समाधान न वाटण्यापेक्षां थोडी संपत्ति असूनहि जर समाधानी वृत्ति असेल तर ती अधिक हितकारी आहे व असा मनुष्य श्रेष्ठ होय. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP