Dictionaries | References झ झडती Script: Devanagari Meaning Related Words झडती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also the account or inventory taken. झडती Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A close or narrow search: and fig. a strict reckoning with. A general clearance (of accounts). झडती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तपास , धुंडाळा , बारीक तपासणी , शोधना. गणती , गणना , मोजदाद ( मालाची , वस्तूंची ). झडती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun हरवलेली किंवा लपवलेली वस्तू शोधण्याकरिता एखाद्या व्यक्तीचा किंवा घर इत्यादीची केलेली तपासणी Ex. विमानाने प्रवास करण्याआधी लोकांची झडती घेतली जाते. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:झाडाझडती तपास धुंडाळा झाडाWordnet:bdनायग्रोमनाय benতল্লাশী gujતલાશી hinतलाशी kasتَلٲشی oriଯାଞ୍ଚ panਤਲਾਸ਼ੀ tamதேடல் telఅన్వేషణ వెతుకులాట urdتلاشی झडती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. झाडा पहा . १ ( कायदा ) ( सामानांची , घरांतील कागदपत्रांची - पोलीस अधिकार्यानें केलेली ) बारीक तपासणी ; झाडा ; धुंडाळा . ( क्रि० घेणें ). ( एखादी वस्तु सांपडण्याकरितां केलेला ) शोध ; तपास ; धुंडाळा . सुरी सांपडली नाहीं म्हणून सगळया घराची झडती घेतली . ३ सैन्यगणना . ४ ( घरांतील जंगम मिळकत , उत्पन्नाच्या बाबी इ० कांची ) मोजदाद ; गणना ; गणती ; मोजदादीची , हिशेबाची तपशीलवार यादी किंवा तपासणी . झडती चिरंजीव राजश्री माधवराव नीलकंठ यांचें लग्न . - भात्रै १० . ३ . १६ . ५ ( पैसा , हिशेब , अन्नादिक पदार्थांची सामुग्री इ० कांचा ) फडशा ; फन्ना ; बेवारा ; नि : शेषता . ( क्रि० लावणें ; देणें ). ६ ( सामा . ) हिशोब ; झाडा ; उलगडा . जाणों स्वाऽधर्माची देती येथेंचि वीर ते झडती । - मोकर्ण ३३ . ४३ . ७ ( गो . ) ताळा . ८ खेडयाच्या मुलकी उत्पन्नाचा व खर्चाचा हिशेब ; सदर हिशेबाचा कुळकर्ण्याजवळ असणारा तक्ता ; मामलेदारानें हुजुरून नेमणूक बेहेडा व अजमास घेऊन त्या अन्वयें जी सरसाल प्रांताची वहिवाट केली त्या वहिवाटीचा मामलेदार तपशीलवार हिशेब तयार करी ती ९ ( व ) नाटकांतील भूमिकेच्या भाषणाचें लिखाण . झडती चांगली पाठ कर . १० ( व . ) उठावणी ; संपादणी ; भूमिका घेतल्याप्रमाणें वागणें . सोंग घेतलें त्याची झडती दिली पाहिजे . ११ ( कु . ) गणित ; उजळणी . झडतीची तर मी एकोत्रीपर्यंत मजल गांठली होती . - कुंजविहारी , मार्च १९२७ . [ झाज ]क्रि.वि. लौकर ; त्वरेनें ; झपाटयानें . नाना नीद धराया हातीं । चेऊनि उठिला झडती । - अमृ ७ . ७५ . [ सं . झटिति ; प्रा . झडति ] Related Words झडती एके दिवशीं ताशे हवाया झडती, एके दिवशीं घरांत नाहीं बत्ती तलासी तलाशी అన్వేషణ వెతుకులాట تَلٲشی تلاشی তালাচী তল্লাশী ਤਲਾਸ਼ੀ તલાશી नायग्रोमनाय தேடல் ಶೋಧನೆ तपासणी ଯାଞ୍ଚ പരിശോധന search warrant entry search and seizure perquisition झाडाझडती धुंडाळा उमाणी झाडा घेणें कडिया धुंडणे तुतार टांझानियन धांडुळणे धुंडाळणे तपासणें search उमाणें झाडा धांडोळणे तपास तुतारी दफ्तर खाना घडी तळ घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP