Dictionaries | References

धुंडाळणे

   
Script: Devanagari
See also:  धुंडणे , धुंदाळा

धुंडाळणे     

क्रि.  धुंडणे , शोधणे , शोधाशोध करणे , हुडकणे .

धुंडाळणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : शोधणे

धुंडाळणे     

उ.क्रि.  शोधणे ; हुडकणे ; झडती करणे ; हरवलेला पदार्थ बारकाईने पाहाणे . ढुंढाळणे पहा . कोण त्याचा पार पावला धुंडिता । पुढे विचारितां विश्वंभरा । - तुगा २२०४ . [ सं . ढुंढणम ; हिं . ढूंढना ; सिं . ढुंडणु ]
धुंडाळणे ; धुंडाळा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP