Dictionaries | References

धांडुळणे

   
Script: Devanagari
See also:  धांडळणे , धांडोळणे

धांडुळणे     

क्रि.  झडती करणे , तपास करणे , धुंडाळणे , शोधणे , हुडकणे ,

धांडुळणे     

उ.क्रि.  ( हरवलेला पदार्थ ) शोधणे ; हुडकणे ; धुंडाळणे ; नीट लक्षपूर्वक पाहणे ( वस्तु . वस्तूसाठी घर , पेटी इ० ). धुंडाळणे पहा . घर धांडुळले , गांव , धांडुळला , दागिना धांडुळला , धांडुळली , इ० [ प्रा . ढंढोल्ल ]
उ.क्रि.  धांडोळणे . धांडळणे पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP