Dictionaries | References

झिंजाटणें

   
Script: Devanagari
See also:  झिंजाडणें , झिंजारणें , झिंझाडणें

झिंजाटणें     

उ.क्रि.  १ ( एखाद्यास ) केंस धरून खालीं पाडणें ; झिंजी धरून वांकविणें . २ झिडकारणें . थोरपणासि पाडिले । वैभवासि लिथाडिलें । महत्त्वासि झिंजाडिलें । विरक्तिबळें । - दा ५ . ९ . ३८ . ३ झुगारणें ; झाडणें ( हात , पाय इ० ). सोडवूनि मगरमिठी । झिंजाडोनि लोटिला । - मुसभा ७ . २५ . - आसी ४५ . ४ ( ल . ) झिडकावणें ; तिटकारणें ; हुर्यो , छी : थू करणें ; झिटकारणें . [ झिंजा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP