Dictionaries | References

देह कबरींत पडल्यावर पुष्कळच झोप घ्याव्याची आहे

   
Script: Devanagari

देह कबरींत पडल्यावर पुष्कळच झोप घ्याव्याची आहे

   आपण जोंपर्यत जीवंत आहों तोंपर्यंत काम केलें पाहिजे. झोंपेंत काल व्यर्थ दवडतां कामा नये. मेल्यावर सर्व वेळ विश्रांतींतच घालवयाचा असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP