Dictionaries | References ए एकल्या गेली फळद म्हळ्या खप्ता, पुण दुसर्या गेली हळद म्हळ्या खप्ना Script: Devanagari Meaning Related Words एकल्या गेली फळद म्हळ्या खप्ता, पुण दुसर्या गेली हळद म्हळ्या खप्ना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) एकानें फळद असे म्हणून विकले तरी खपते पण दुसर्याने हळद म्हणून विकले तरी खपत नाही. एकच वस्तु मालकाच्या पत वगैरे योग्य गुणांचे अभावी खपत नाही व ते गुण असलेल्याची खपते. एखाद्या दैववान् किंवा गुणी माणसाच्या विद्या वगैरेमुळे त्याची मानमान्यता होते व दैव व गुण यांच्या अभावी विद्या व कला वगैरे असली तरी व्यर्थ होते. तु०-बोलणार्याचे जोंधळे खपतात, न बोलणार्याचे गहूं खपत नाहीत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP