बाल्यावस्थेत विधवा झालेली स्त्री
Ex. बालविधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
जी बाल्यावस्थेत विधवा झाली आहे ती
Ex. बालविधवा स्त्रियांना पुनर्विवाह केला पाहिजे.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
Wordnet:
hinबाल विधवा
kanಬಾಲ್ಯಾ ವಿದವೆಯ
malബാല വിധവയായ