Dictionaries | References

कांदा

   
Script: Devanagari

कांदा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   An onion, allium cepa. 2 any bulbous or tuberous root. 3 fig. The root of the tongue. 4 That part of the पोळी or honeycomb which contains the honey. 5 A tax on onions grown on government-grounds.

कांदा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  any bulbous root. An onion.

कांदा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक प्रसिद्ध कंद जो खाण्याच्या कामी येतो   Ex. कांदा वातनाशक आहे
HOLO COMPONENT OBJECT:
कांदा
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एका प्रकारचे रोप ज्याचे कंद आणि त्याचे पातीचा उपयोग भाजी म्हणून खाण्यास केला जातो   Ex. त्याने शेतातून एक हिरवागार कांदा उपटला.
MERO COMPONENT OBJECT:
कांदा
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

कांदा

  पु. १ एककंद ; पलाडु ; याचा रोपा हात - सव्वा हात लांब वसरळ असून यांची पाती नळीसाअखी असतात . बी काळें व बंदुकीच्या दारुप्रमाणें असतें . पात्यांत मधुन जो देठ निघतो त्यास नळा म्हणतात . कांद्यांच्या पांढरातांबडा अशा दोन जाती आहेत . पांढरा औषधी आहे . हा गुणानें लसुणीप्रमाणें कफकारक . थंड व रसकाळीं व पाककाळी गोड असल्यानें वाताचा नाश करतो , - वोर १ . ५७ . कांदा पौष्टिक आहे . - वगु २२ . २ मुख्य भाग ; गड्डा ( कोबी , नवलकोल इ०चा ; सामान्यत ; कोणत्याहि पदार्थाचा महत्वाचा किंवा मुळ भाग .) ३ ( ल .) जिभेचा मूळ भाग . ४ मधाच्या पोळ्यांतील मध असलेला भाग . ५ सरकारी जागेंत लावलेंल्या कांद्यावरील कर . ६ ( उप .) मुर्ख .' शहाण्याचा कांदा .' ' अकलेचा कांदा .' ७ वनगाईचा केसांसह शेपटीचा भाग , म्ह० कांदा आणि मदारा बांधा ; कांद्याला भिस्मिल्ला कशाला ? ' तुमच्यासारख्या घुंघुरट्यांना ते ( इंग्रज सरकार ) फुंकरानें उडवुन देतील कांदाला ... कशाला ?' - खरादे २०६ . ( सं . कंद )

कांदा

   कांदा आणि मर्दाचा बांधा
   कांदा खाल्‍ल्‍याने मनुष्‍य सशक्‍त होतो. त्‍याचे शरीर सृदृढ होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP