Dictionaries | References

चालतें

   
Script: Devanagari

चालतें

 वि.  चालू असणारें ; सुरू असणारें . [ चालणें ] सामाशब्द -
०औषध  न. रोग्याला नेहमीप्रमाणें वागण्यासवरण्याची मोकळीक ठेवणारें औषध .
०काम  न. चालण्याची क्षमता किंवा समर्थता ; गमनक्षमता . गाडयाचें चालतें काम केलें .
०कालवण  न. सहज किंवा चालतांबोलतां तयार केलेलें कालवण ; विशेषत : पिठलें किंवा कांदा .
०दप्तर  न. चालू सरकारी कामासाठीं नेमिलेली मंडळी अगर कचेरी , कारखाना . २ चालू कामाकरतां तयार करून ठेवलेले कागदपत्र . ३ ( अजहल्लक्षणेनें ) चालू काम .
०नांव  न. टोपण नांव . व्यावहारिक नांव पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP