Dictionaries | References

आरारुट

   
Script: Devanagari

आरारुट

  न. ज्यापासून पौष्टिक मैदा तयार करतात असें एक झाडकांदा . आरारुटचे झाड साधारण हळदीसारखें असतें . या झाडाच्या कांद्यापासून बलक काढतात व त्यापासून तवकीर तयार करतात . तें हलकेंसहज पचण्यासारखें असल्यामुळें लहान मुलांस व आजारी माणसास देतात . तवकील पहा . [ इं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP