Dictionaries | References e excentric Script: Latin Meaning Related Words excentric जीवशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 = eccentric excentric भौतिकशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 उत्केंद्र, बहिःकेंद्रक excentric राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 उत्केंद्रविमध्यकेंद्रापासून दूर. केंद्राभोवती नियमितपणे न बनलेले उदा. बटाटा, कर्दळ, आरारुट यातील तौकीर कणात कणबिंदू कणाच्या केंद्रापासून दूर असून त्याभोवतीचे थर सारख्या रुंदीचे (प्रमाणात) नसतात, या उलट काही तौकीरकणात कणबिंदू व केंद्र अलग नसतात व थरांची जाडी प्रमाणबद्ध असते.खऱ्या केंद्राभोवती वलयांमध्ये प्रमाणबद्धतेचा अभाव उदा. झाडाला सतत एकाच दिशेकडून जोराने वारा लागत असल्याने खोडाच्या संरचनेत काष्ठवलयांची जाडी वाऱ्याच्या दिशेप्रमाणे केंद्राभोवती सारखी नसते. संरक्षित बाजूस ती अधिक असते कारण तिकडे वाढ चांगली होते. केंद्रातून काढलेल्या त्रिज्यांची लांबी सारखी नसते. excentric भूगोल | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 = eccentric Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP