Dictionaries | References

नियेत

   
Script: Devanagari
See also:  नियत

नियेत

  स्त्री. नेत पहा . १ दानत ; नीति ; शील . पठाणास नेक , नियत , धर्मयुद्ध यांची माहिती नसते . - सूर्योदय ९५ . २ बुद्धि ; हेतु . जशी नियत तशी त्यास बर्कत . - वाडसनदा १५० . शहाजीची नियत साप्रतकाळी ठीक नाही . - दिमरा २ . ५ . ३ - स्त्रीपु . वृत्ति ; नेमणूक ; नियम . भंडारानंदादीप चालवावा ऐसा नियेत करुन ... - रा १५ . १९५ . समाधिस्थळी पूजा पुनस्कार चालिला पाहिजे म्हणून ... त्रिवर्गांनी आपलाले वेळेस नियत करुनदिल्ही . - वाडसनदा १६८ . [ अर . नीयत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP