Dictionaries | References ब बेशरमाच्या बारा बुद्धि, डोसकं फुटलं बांधली चिंधी Script: Devanagari Meaning Related Words बेशरमाच्या बारा बुद्धि, डोसकं फुटलं बांधली चिंधी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) निलाजरा माणूस कोणत्याहि एका विचारानें न चालतां घटकोघटकीं धोरण बदलतो. डोसकें फुटल्यामुळें त्याला चिंधी बांधली असतां त्या चिंधीची साधारण मनुष्यांस लाज वाटतेपण बेशरम निगरगट्ट बनलेला असतो त्याला त्या चिंधाची तशीच चंचल बुद्धीची लाज वाटत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP