Dictionaries | References

बैलास तांबडी चिंधी

   
Script: Devanagari

बैलास तांबडी चिंधी     

बैल सामान्यतः तांबडा रंग पाहून बुजतो यावरुन, एखाद्या मनुष्यास एखाद्या क्षुल्लक गोष्टीनें चीड यावी त्याप्रमाणें. -केसरी ३१-५-३०. -टिच २.३.५६. Red rag to a bullock या इंग्रजी वाक्प्रचारावरुन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP