Dictionaries | References आ आरशीचं बुटलं, थोडक्यात फुटलं Script: Devanagari Meaning Related Words आरशीचं बुटलं, थोडक्यात फुटलं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काचेचे भांडे फार लवकर फुटते. याप्रमाणे अब्रू किंवा लौकिक फार थोड्या गोष्टीने व एकदम जात असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP