Dictionaries | References आ आधी जाते बुद्धि, मग जाते लक्ष्मी Script: Devanagari See also: आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल Meaning Related Words आधी जाते बुद्धि, मग जाते लक्ष्मी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य प्रथम विवेकभ्रष्ट होतो व मग त्याचे नुकसान त्यास टाळता येत नाही. जोपर्यंत मनुष्य विचाराच्या ताब्यात असतो तोपर्यंत ठीक असते, एकदां त्याची बुद्धि फिरली म्हणजे तो घसरगुंडीस लागतो व त्याला आवरतां येणें शक्य नसते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP