Dictionaries | References स सोयरा Script: Devanagari Meaning Related Words सोयरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A connection, one related by marriage. Pr. सोई धरील तो सो0 वर्म पाहील तो वैरी. 2 A term for the gallant or man kept by a dancing girl, slave-girl, or other prostitute. सोयरें माणूस n A person of kin, a kins-man or -woman. सोयरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A connection, one related by marriage. सोयरें माणूसn A kins-man or woman. सोयरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लग्नामुळे झालेला नातेवाईक Ex. त्याने सोयर्यांचा पाहुणचार खूप चांगला केला. सोयरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 श मध्यें पहा . पु. १ लग्नामुळें झालेला आप्त ; नातेवाईक . २वेश्या , बटीक इ० चा भाड्या , संभोगार्थ ठेविलेला कायमचा माणूस , जार . इ० १ धरील तो सोयरा , वर्म पाहील तो वैरी . २ सोयर्यांत साडू , हत्यारांत मांडू , भोजनांत लाडू = या सर्वोचा सोयीनें फायद्याकडे उपयोग होतो .०धायरा जन पु . नाते . वाईक ; स्नेही ; सोबती ; ( व्यापकार्थी अव . प्रयोग ) ( गो .) सोयधायरा . [ सोयरा द्वि .] सोयरी स्त्री . १ आप्त स्त्री . २ ठेवलेली स्त्री ; रखेली सोयरीक स्त्री . १ सोयरगत पहा , विवाहंसंबंध . २ ( ना .) लग्नांत नवरीस दागिने घालण्याचे वेळचा विधि . सोयरें माणूस न . नातेवाईक . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP