Dictionaries | References

मूर्खा असे सदां टोंचणी, शहाण्यास ईशारा जाणा

   
Script: Devanagari

मूर्खा असे सदां टोंचणी, शहाण्यास ईशारा जाणा     

शहाण्या मनुष्यास एकदां इषारा केलेला पुरतो
मूर्खास पुन्हां पुन्हां टोंचावें लागतें. शहाणा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP