Dictionaries | References

एकजीव

   
Script: Devanagari

एकजीव

 वि.  एक झालेले , एकरूप , पूर्ण मिसळलेले .

एकजीव

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  पूर्णपणे एक झालेले   Ex. आज डाळ एकजीव शिजली नाही.

एकजीव

 वि.  पूर्ण मिसळलेलें ; पूर्ण एक झालेलें . ( क्रि० होणें ). नारळाचा चंहू उकळत्या दुधांत घातला म्हणजे त्या दोहोंचा एकजीव होऊन जातो . [ एक + जीव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP