Dictionaries | References

डाळ

   
Script: Devanagari
See also:  डाळकण , डाळगोटा , डाळडाळे , डाळपिठ्या , डाळपीठ , डाळभाजी , डाळभोपळा , डाळरोटी , डाळवांगे , डाळी

डाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ḍāḷa m A pile, a stack, an orderly heap.
ḍāḷa f डाळकण डाळगोटा, डाळपिठिया, डाळपीठ, डाळरोटी, डाळभाजी, डाळभोपळा, डाळवांगें, डाळें Written in the Desh with द. See दाळ &c.

डाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A pile, a stack, an orderly heap.
 f  डाळरोटी &c. See दाळ. &c.

डाळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मूग, तूर इत्यादी भरडून, साली काढून तयार केलेले धान्य   Ex. मुगाच्या डाळीचे वरण पचायला हलकी असते.
HOLO COMPONENT OBJECT:
वरण
HYPONYMY:
वालडाळ
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujદાળ
kasدال
malപരിപ്പ്
sanकुसूलः

डाळ     

 पु. रास ; गंजी ; ढीग . [ सं . द्ल किंवा तल ; हिं . डला = ढेला ; डालन ]
 स्त्री. ( कुलाबा कों . ) गवत , पेंढा रचल्यामुळे गाडी उलटू नये म्हणून ताटीहून सुमारे दोन हात रुंदी वाढवून दुसरी दांडक्याची चौकट साटीवर बांधतात ती . - मसाप १ . २ . ७ .
देशांत डच्या जागी द वापरतात ; म्हणून हे शब्द दाळ इ० मध्ये पहा .
डाहळ डाहळी , पहा . - ज्ञा १५ . ९६ . धरिता मूळ सांपडे डाळ । - दावि २३१ .
 स्त्री. हरभरा इ० द्विदळ धान्य भरडून द्विभाग करतात ती . देशावर डाळबद्दल दाळ शब्द रुढ आहे . दाळ पहा . [ सं . दल ]
०शिजणे   ( ल . ) चालणे ; अनुकूलता असणे ; दाद लागणे ; म्हणण्याप्रमाणे होणे .
०महाग   - ( क . ) मस्तीला येणे ; माजणे .
करणे   - ( क . ) मस्तीला येणे ; माजणे .

डाळ     

डाळ न विकणें
बेत सिद्धीस न जाणें
फसणें
अपयश येणें. ‘त्‍याची डाळ त्‍याच्या पराक्रमापुढे विकली नाही.’ -विवि ८.६.११०.

Related Words

डाळ   दाळ   डाळ शिजणें   त्रेवटी डाळ   डाळ न शिजणें   डाळ शिजूं देणें   आपल्या पोळीवर तूप (डाळ) ओढणें   येथें कोणाची डाळ शिजत नाहीं   दालि   डाळ घालावी दाटणींत आणि बायको घालावी अटणींत   डाळ घालावी दाटणींत आणि लेक घालावी अटणींत   वालाची डाळ   डाळ शिजणे   वाटली डाळ करणें   डाळ महाग करणें   दाल   দাইল   દાળ   പരിപ്പ്   धर्माची डाळ, म्हणे पाखडून घाल   डाळ रोटी, सब बात खोटी   कुसूलः   डाळ शिजत नाहीं आणि वरण उकळत नाहीं   دال   ଡାଲି   ਦਾਲ   பருப்பு   ডাল   खानदेशे आणि डाळनासे   मुगाची मोगरा   pulse crop   डाळदोडका   शेंगोळे   दालच्या   शेंगोळी   अडदावा   बाबडली   बाबडी   दुडाळी   डाळगा   खाट्या   शिजाळू   अहाटींव   काळी उडीद   वालडाळ   दालम्   मेण होणें   द्रव आहार   येसर   मणगणें   सटसटीत   वरल्या देवाची तुटली दोरी, खालचे देव बोंबा मारी   पातेले   कुंळडाळ   कुळढाळ   हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून   निडोळ   डाळप   वरण दाटणी बायको अटणी   भरडणें   उमळवटी   घाटवाहन   बुटबुटीत   दाळ घालावी दाटणींत लेक घालावी अटणींत   दावल मोरस   माडगें   पावभाजी   चोवडा   तरवणी   डाळें   डोळ   आमटी   खिची   एकजीव   घाटवाईन   घाटाघाट   घाटू   नवर्‍याला मिळेना कात (कट), धेडा मागतो वरण   डाळा   डोसा   चकली   उडीद   टिक्की   सत्का   अंबोळी   अहाटणें   खिचडा   कचोडी   घाटणा   सुगड   हटणें   पाहुण्या जा कीं रहा, व दाळी शीज कीं भीज   धिरडे   धूण   चांचण   चिकसें   तुरीबरोबर बरड चिरडला जातो   तुवरी   डाळिंबी   डाळी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP